बंद

    एक झाड आईसाठी एक मिनिटात एक हजार एकूण 5000 आईच्या नावाने वृक्षारोपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी सज्ज

    प्रकाशित तारीख: September 20, 2025
    WhatsApp Image 2025-09-21 at 8.16.24 PM

    सांगली जिल्हा अधिकारी अशोक काकडे साहेब 🚔 व जिल्हा परिषद सांगली CEO विशाल नरवाडे साहेब यांच्या विचारातील मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा 6.0अंतर्गत तहसीलदार अर्चना कापसे मॅडम व bdo चंद्रकांत बोडरे साहेब यांच्या मार्गदर्शन खाली आज अग्रण धुळगावमध्ये दुपारी 12.30 वाजता. माननीय कलेक्टर अशोक काकडे साहेब यांच्या उपस्थितीत एक मिनिटात 1 हजार वृक्षारोपण एकूण 5,000 वृक्षारोपण दुपारी ठिक 12.30 वाजता होणार आहे.

    सदर उपक्रमासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती.

    स्वागतोस्तुक
    सर्व ग्रामस्थ अग्रण धुळगाव