बंद

    शाळा प्रवेशोत्सव

    प्रकाशित तारीख: July 22, 2025
    Sidhdewadi

    मा. आ. सुरेशभाऊ खाडे यांचे हस्ते शाळा प्रवेशोत्सव दिनी विदयार्थ्यांचे पाठयपुस्तक व गणवेश, बुट आणि पायमोजे देऊन विदयार्थ्यांचे स्वागत.