शाळा प्रवेशोत्सव

मा. खा. विशालदादा पाटील, मा. तृप्ती धोंडमिसे (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सांगली, मा. महेश चोथे, शिक्ष्ण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, मा. मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथ) यांचे हस्ते शाळा प्रवेशोत्सव दिनी विदयार्थ्यांचे पाठयपुस्तक व गणवेश, बुट आणि पायमोजे देऊन विदयार्थ्यांचे स्वागत.