बंद

    प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत, परसबाग विजेत्या शाळांचे जिल्हास्तरीय परीक्षण

    • प्रारंभ तारीख : 06/01/2026
    • शेवट तारीख : 08/01/2026
    • ठिकाण : MIRAJ

    प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत,
    दि. ६ जानेवारी, ७ जानेवारी व ८ जानेवारी २०२६ रोजी, दि. ५ जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने,
    सांगली जिल्ह्यातील १० तालुके तसेच सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील
    तालुकास्तरावरील परसबाग विजेत्या शाळांचे जिल्हास्तरीय परीक्षण जिल्हास्तरीय पथकामार्फत करण्यात आले.

    WhatsApp Image 2026-01-12 at 12.28.01 PM

    WhatsApp Image 2026-01-12 at 12.27.59 PM (2)

    WhatsApp Image 2026-01-12 at 12.27.59 PM (1)

    WhatsApp Image 2026-01-12 at 12.27.59 PM

    WhatsApp Image 2026-01-12 at 12.27.58 PM (2)

    WhatsApp Image 2026-01-12 at 12.27.58 PM (1)

    WhatsApp Image 2026-01-12 at 12.27.58 PM