बंद

    मिरज येथे (SQAAF) मूल्यमापनासाठी, स्काॅफ राज्य समन्वयक SCERT पुणे मा. कुडाळकर साहेब.प्रशासन अधिकारी श्री. प्रकाश खेडेकर आणि शिक्षण विस्तार अधिकारी मा. गुरव मॅडम

    • प्रारंभ तारीख : 01/12/2025
    • शेवट तारीख : 01/12/2025
    • ठिकाण : मिरज

    दि १ डिसेंबर २०२५ रोजी पी.एम.श्री स्कूल मिरज हायस्कूल, मिरज येथे (SQAAF) मूल्यमापनासाठी, स्काॅफ राज्य समन्वयक SCERT पुणे मा. कुडाळकर साहेब.प्रशासन अधिकारी श्री. प्रकाश खेडेकर आणि शिक्षण विस्तार अधिकारी मा. गुरव मॅडम उपस्थित होते.शाळेतील मानकांनुसार पुरावे समाधानकारक आढळले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेला गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण दिशा मिळाली. शाळेच्या टीमची कामगिरी व सहभाग कौतुकास्पद ठरला.